Kolhapur : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली आहे त्यामुळे करवीर मतदार संघात पी एन पाटील यांचे वारस कोण तर ते राहुल पाटीलच असतील हे आता नक्की झाले आहे. पी एन पाटील यांच्या निधनानंतर करवीर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोण रिंगणात उतरणार याची जोरदार चर्चा होती . आता मात्र याचे उत्तर मिळाले आहे. पाटील यांच्या समर्थकांनी पी. एन. पाटील यांचे राजकीय वारसदार म्हणून राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.
करवीर मतदार संघाचा वारसदार ठरला……
