बकरी ईद दिवशी सीपीआर रुग्णालयातील आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु

कोल्हापूर : सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी बकरी ईद निमित्त सुट्टी असल्याने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद राहील. परंतु, आपत्कालीन सर्व रुग्णसेवा सुरु राहतील. रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी बाह्यरुग्ण विभाग सुरु राहील, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *