Share Now
Read Time:1 Minute, 8 Second
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील साहेब यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद म्हणून ,आज कोरोना कोविंड १९ च्या मदतीसाठी पीएम केअर फंडासाठी मा. सुरेश (बापू )आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभापती मा. संदीप सुरेश आवटी यांनी २५,००० (पंचवीस हजार ) आणि नगरसेवक निरंजन सुरेश आवटी यांनी २५,०००(पंचवीस हजार) रुपयेचा चेक मा. आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी भाजप नेते मा.दिनकर तात्या पाटील, मा.सुरेश (बापू) आवटी, महापौर मा. सौ गीता सुतार, नगरसेविका भारती दिगडे, नगरसेवक शेडजी मोहिते व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share Now