शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे ऑनलाईन प्रवेश सुरु

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 9 Second

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हातकणंगले येथे दिनांक 3 जून 2024 पासून ऑनलाईन प्रवेश सुरु झाले असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.जे. नार्वेकर यांनी कळविले आहे.

प्रवेशासाठी dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. संस्थेत दोन वर्ष अभ्यासक्रमाचे व्यवसाय- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रीशिअन व एक वर्ष अभ्यासक्रमाचे व्यवसाय- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शिट मेटल वर्कर, ड्रेसमेकिंग या व्यवसायाचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले, कोल्हापूर-सांगली रोड, दत्त स्पिनींग मिल समोर, हातकणंगले,जि. कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *