6 जुलैला जिल्हा नियोजन समितीची सभा

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 16 Second

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली आहे.

या बैठकीत दि. 8 जानेवारी 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेरच्या खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत माहे मे 2024 अखेरील आढावा घेणे व आयत्यावेळचे विषय होणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *