Share Now
Read Time:37 Second
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दिनांक 26 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता कागल निवासस्थान येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
Share Now