आय.डी.बी.आय.बँकेकडून कर्मचा-यांसाठी 224 गमबुट

0 0

Share Now

Read Time:58 Second

कोल्हापूर ता.31: पूर परिस्थितीत कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आज महापालिकेच्या आयुक्त कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आय.डी.बी.आय.बँकेचे कोल्हापूर जनरल मॅनेजर आणि रोजनल हेड विक्रम भिडे यांनी सफाई कर्मचा-यांसाठी 224 गमबुट प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी बँकेचे मॅनेजर ललित राजपूत, राजाराम कोठावले, अभिजीत मुणगेकर,  उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्तल संजय सरनाईक, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *