देशभूषण हायस्कूल विद्यार्थ्यांचे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यश…

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 43 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर येथील देशभूषण हायस्कूल वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करत असते विद्यार्थ्यांच्यामध्ये कलागुणांचा कौशल्य निर्माण करून अभ्यासामध्ये सातत्य निर्माण करून त्यांच्यामध्ये शिक्षणासंबंधीत आवड निर्माण व्हावे या उद्देशाने आपले विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन मोठ्या मार्काने पास होऊन विद्यार्थी यांचे आईवडिलांचे उद्देश साध्य व्हावे यासाठी सर्वच शिक्षक, शिक्षिका सतत प्रयत्न करत असतात.
देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, कोल्हापूर तर्फे
या वर्षी प्रशालेमध्ये गुरुवार दि.18 /07/ 2024 रोजी इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरची स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सहा.अध्या. श्री आलमाने एम ए(सर) , सौ शिरगावे टी यु (मॅडम) आणि सौ माने एम एस(मॅडम) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या उपक्रमाचे नियोजन इंग्रजी विभाग प्रमुख सौ माने एम एस (मॅडम) यांनी केले.
मा.मुख्याध्यापक.श्री गाट आर ए (सर) यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तपत्र व पेन देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

लहान गट (5वी ते 7वी )


प्रथम क्रमांक
आराध्या अनिल सूर्यवंशी 5वी


द्वितीय क्रमांक
आराध्या किरण कुरणे 5वी


तृतीय क्रमांक
स्वराज गंगाराम लांबोरे 7वी


उत्तेजनार्थ
फहाद उबेद खाटीक 6वी

मोठा गट (8वी ते 10वी )


प्रथम क्रमांक
स्नेहा शिवाजी शिंगे 10वी


द्वितीय क्रमांक
संस्कार कुंतीनाथ मगदूम 9वी

तृतीय क्रमांक
श्रीया सुरज नवले 10वी


उत्तेजनार्थ
वैष्णवी धनाजी काळे 8वी

या वेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा शाळे तर्फे देण्यात आल्या. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *