दुःखद निधन,

दुःखद निधन

कोल्हापूर दि. २४, बुधाळकर नगर येथील मनमिळाऊ चांगल्या स्वभावाचे माहादेव मोहिते काका हे गेल्या चार महिन्यां पासुन आजाराशी झुंज देत होते. अखेर आज दिनांक 23/05/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास आखेरचा स्वास घेतला त्यांच्या पशात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातवंडे आसा मोठा परीवार आहे. रक्षा विसर्जन गुरूवारी सकाळी 9 : ०० वाजता आहे.

——————————————-

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *