जानराववाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत जनसुराज्य शक्ती पक्षात आज जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट बिसरे धनंजय कुंडले उपसरपंच रूपाली बिसरे सदस्या सीता देशिंगे दीपावली कवठेकर वैशाली हराळे यांच्यासह सोसायटीचे सदस्य भारत कुंडले अजित बिसरे बबन देशिंगे सुभाष कदम भारत कुंडली तुकाराम साबळे मारुती निकम राजेश श्री शिंदे पद्मिनी जाधव लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला . सोसायटी चेअरमन भारत कुंडले हे अजितराव घोरपडे यांचे कट्टर
समर्थक म्हणून ओळखले जातात अजित राव घोरपडे यांचा मतदार बदलल्याने स्थानिक समस्या सोडविण्यात अडचण निर्माण होत होती समित दादा कदम यांचे सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला ,दादाच्या मार्फत गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भारत कुंडले यांनी व्यक्त केला यावेळी
ज्येष्ठ नेते महादेवांना कुरणे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर नाना घोरपडे अनिल देवकाते पंच अमर दादा पाटील कैलास पाटील यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते
————————-जाहिरात—————————-