महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील व कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकच्या महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खा.धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

याप्रसंगी, महायुतीचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार व प्रभाग क्रमांक ७ मधील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *