महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.

 

यावेळी विरोधी पक्षनेता विजय सुर्यंवशी, गटनेता अजित ठाणेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत हे  उपस्थित होते.

Advertisements

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *