Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोल्हापूर येथे आरक्षणाचे जनक राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंती निमित्त एम.आय.एम, डी.पी.आय, मुस्लिम सेना,पुरोगामी दलित महासंघ यांच्या कडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
दरम्यान डी.पी.आय प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव आवळे,शहर अध्यक्ष प्रविण वाघमारे, एम.आय.एम चे पश्चिम महाराष्ट्र युवा प्रवक्ता प्रा.शाहिद शेख, करवीर सरचिटणीस इलियास कुन्नुरे, करवीर उपाध्यक्ष अय्याज मुजावर,मुस्लिम सेनेचे अध्यक्ष समीर पटेल,पुरोगामी दलित महासंघ जिल्हाअध्यक्ष सतीश कांबळे, जावेद शेख, इम्रान शेख, इजाज बागवान, सुजीत माने,उमेश कांबळे,चिमाजीअप्पा सोरटे, तौसीफ मोमीन,सुहेल शेख,तौफीक मुल्ला,जीवन कांबळे,सिद्धार्थ कांबळे, वसीम संगतरास आदी मान्यवर उपस्थित होते.
Share Now