Share Now
Read Time:48 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी हजारो कोटींचा चुना लावून फरार आरोपी नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक केली. आता अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.
त्याच्या पत्नीविरोधात लंडनच्या न्यायालयाने नुकतेच अटकपूर्व वॉरंट जारी केले होते. त्यामुळे नीरव मोदीला गजाआड करता आलं. भारतानेही नीरव मोदीला भारताकडे सोपिवण्याची मागणी इंग्लंड देशाकडे केली आहे.
Share Now