Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:36 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – होळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यानिमित्त अनेकांनी दुकानेही थाटली आहेत.होळीसाठी आवश्यक साहित्य बाजारात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच रंग, फुले, नारळ आदी साहित्यांसह विक्रेत्यांनी दुकाने सजविली आहेत.
Share Now