Pune: सातारा रोडवरील शिंदेवाडी येथे शिवशाहीसह 10 बस जळून खाक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पुणे -सातारा रोडवरील शिंदेवाडी येथील एका गॅरेजमध्ये बुधवारी (20 मार्च) लागलेल्या भीषण आगीत सुमारे शिवशाही बससह 10 खासगी बस जळून खाक झाल्या आहेत. पुणे -सातारा रोडवर शिंदेवाडी येथे बसचे बॉडी बांधण्याचे काम केले जाते. या गॅरेजमध्ये बुधवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत १० बसेस जाळून खाक झाल्या, असे अग्निशमन दलाने सांगितले.

This image has an empty alt attribute; its file name is Bus-in-fire.jpg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *