Share Now
Read Time:1 Minute, 6 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी) – लोकसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक मतदारसंघ 48 मधून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. निवडणूक अधिकारी यांच्याकडे गुरुवारी (२८ मार्च) राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज रीतसर दिला.

तसेच राजू शेट्टी यांनी आम्ही मागितलेल्या सांगलीतील जागा आम्हास मिळणाऱ याची पूर्ण खात्री आहे, असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी मालमत्तेचे आणि आपल्याकडे असलेल्या मिळकतीची माहिती सविस्तर दिली. राजू शेट्टी याचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत उपस्थिती लावली.
Share Now