Sangli: 44-सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे.

नाव, पक्ष अनुक्रमे पुढीलप्रमाणे – संजय रामचंद्र पाटील (भारतीय जनता पक्ष). नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी 18 व्यक्ती 25 अर्ज घेऊन गेल्या आहेत.

Advertisements

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 अंतर्गत 44- सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल 2019 आहे, अशी शासकीय सूत्रांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *