Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
देवस्थान समितीची अंदाजपत्रकिय वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव श्री विजय पोवार यांनी अंदाजपत्रक सादर केले यावेळी समितीच्या कोषाध्यक्ष सौ.वैशालीताई क्षिरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड, चारुदत्त देसाई यांनी मान्यता दिली तर या अंदाजपत्रकिय आरखड्यासाठी सहाय्यक सचिव सौ.शितल इंगवले,लेखापाल धैर्यशील तिवले यांचे सहकार्य लाभले यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी श्री शिवाजीराव साळवी, प्रभारी उपअभियंता सुयश पाटील उपस्थितीत होते
Share Now