जगदंबा तलवार आणण्यासाठी शिवदुर्ग संघटनेचा शनिवार रास्ता रोको

 

छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंड मध्येराणीच्या खाजगी संग्रहालयात ठेवण्यात आली याबाबतचा पुरावा सन अठराशे 75 व 76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत आता तयार झालेल्या कॅटलॉक मध्ये निदर्शनास आला आहे.
याबाबतचा पुरावा सन अठराशे 75 व 76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीनंतर तयार झालेल्या कॅटलॉक मध्ये निदर्शनास आला आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने छत्रपती चा तलवार भारतात आणण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करावी या मागणीबाबत राज्य व केंद्र सरकारला ई-मेल द्वारे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे . तरी जगदंबा तलवार आणण्यासाठी शिवदुर्ग संघटनेचा शनिवार रास्ता रोको निर्णय केला आहे. असे या पत्रकार परिषदेला हर्षल सुर्वे यांनी सागितले यावेळी अमित अडसुळे, प्रदीप हांडे , रविराज कदम, चेतन अष्टेकर, आदित्य पवार, अमृता सावेकर, युवराज हळदीकर, प्रमोद नाईक, अनिल कांबळे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *