Share Now
बऱ्याच ठिकाणी आज महादेवाची मंदिरे बंद असल्याने पूर्वी जशी महाशिवरात्रीची यात्रा भरत होती त्या पद्धतीची यात्रा यावर्षी आज महाशिवरात्रीला यावर्षी २०२१ मध्ये साजरी झाली नाही महाशिवरात्रि अत्यंत साध्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात पार पडली शहरातील रावनेश्वर मंदिर कनेरी मठ येथील मंदिर महालक्ष्मी मंदिर येथील मंदिर,वडणगे येथील मंदिर आणि अन्य भागात असणारे छोटी-मोठी मंदिर आज बंद ठेवण्यात आली होती मात्र भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेणे पसंद केले आज शहरात महाशिवरात्री साजरी झाली मात्र कोरोनाचे सावट दिसून आले बऱ्याच मंदिराच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही ठिकाणी खिचडीचे वाटप करण्यात आले. मात्र तरीही काही भाविकांनी आज विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.
कोल्हापूर येथील रावणेश्वर महादेवाची फुलांची मनमोहक अलंकार पूजा बांधण्यात आली त्यामध्ये अशोक भोरे जय भोरे ओंकार भोरे या पूजकाने पूजा बांधण्यात सहकार्य केलं
Share Now