यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला.
यावेळी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.
Advertisements

