जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच सत्तांतर घडले.

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 9 Second

 

विशेष वृत्त : जावेद देवडी

गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या महाडिक गटाला मोठा धक्का देत महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने वर्चस्व मिळवलं आहे.
मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच पाटील-मुश्रीफ गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेत सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता विरोधकांनी उलथवून एक हाती विजय मिळवला आहे.
१७-४ अशा फरकाने विरोधी गटाने गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवला तर सत्ताधारी गटाला ४ जागा मिळाल्या

जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रथमच सत्तांतर घडले. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सत्ताधारी आघाडीचा दारुण पराभव केला.

राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार

१. अरुणकुमार डोंगळे

२. अभिजित तायशेटे

३. विश्वास नारायण पाटील

४. अजित नरके

५. शशिकांत पाटील-चुयेकर

६. किसन चौगुले

७. नाविद मुश्रीफ

८. रणजित पाटील

९. नंदकुमार ढेंगे

१०. बाबासाहेब चौगुले

११. कर्णसिंह गायकवाड

१२. प्रकाश पाटील

१३. एस. आर. पाटील

१४. सुजित मिणचेकर

१५. अमरसिंह पाटील

१६. अंजना रेडेकर

१७. बयाजी शेळके

सत्ताधारी गटाचे विजयी उमेदवार

१. शौमिका महाडिक

२. अमरीश घाटगे

३. बाळासाहेब खाडे

४. चेतन नरके

—————————————————————

 

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *