राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेवर राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल पुन्हा विजय…

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 0 Second

 

विशेष प्रतिनिधी मार्था भोसले: राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेच्या निवडणुकीची सर्व गटातील मतमोजणी पूर्ण झाली.
यामध्ये राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार आणि विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे.
रविवार (दि.१९) डिसेंबर रोजी राजर्षी शाहू गव्हर्मेंट बँकेची मतदान झाली. आज मत मोजणी होती या निवडणुकीत २०७८८ मतदारांना मतदानाचा अधिकार होता.
यापैकी ९२४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला होता. आज झालेल्या मतमोजणीत राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले तर विरोधी परिवर्तन आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे.
त्यामुळे बँकेवर पुन्हा एकदा राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलची सत्ता आली आहे.

 

राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेलचे विजयी उमेदवार- सर्वसाधारण गट- १) शशिकांत तिवले (४८४७), २) रवींद्र पंदारे (४५२०), ३) विलासराव कुरणे (४२०४), ४) रमेश घाटगे (४१४७), ५) सदानंद घाटगे (४१००), ६) मधुकर पाटील (४०८४), ७) रोहित बांदिवडेकर (४०७६), ८) अतुल जाधव (४०२३), ९) अजित पाटील (३८९७) महिला प्रवर्ग- १) हेमा पाटील-४५६४, २) मनुजा रेणके-३७४६ भटक्या विमुक्त प्रवर्ग- १) अरविंद आयरे-४३७२ इतर मागास प्रवर्ग- १) संजय खोत -४५३६ अनुसुचित प्रवर्ग- १) किशोर पोवार-४३९२ • राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार – सर्वसाधारण गट- १०) प्रकाश पाटील (३८५६)

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *