Share Now
Read Time:1 Minute, 3 Second
डॉ मॅडी तामगावकर,शहर/प्रतिनिधी दि.२६: प्रजासत्ताक दिन,व मकर संक्रांतीचे औचित्य साधून डी आय डी गार्गीज क्लब™ च्या वतीने हळदी कुंकूम कार्यक्रम हॉटेल रेडियट येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये ८० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद लुटला
या कार्यक्रमात डी आय डी गार्गीज क्लब चे संस्थापक अध्यक्ष डॉ मॅडी तामगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्षा सौ मृणालिनी चव्हाण, व सेक्रेटरी सौ सारिका भोसले कायदेशीर सल्लागार ऍड सौ तेजस्विनी मोकाशी यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले.
विशेष सहकार्य- हॉटेल रेडियट चे निकितेश पाटील व टीम
Share Now