Share Now
Read Time:48 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी:- कोरोना मुळे दोन वर्ष स्थगित झालेल्या महापौर चषक या स्पर्धेचा अंतिम सामना आज चार वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व दिलबहार तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना होनार आहे. विना प्रेक्षक सामना असल्याने मैदानात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. फुटबॉल प्रेमींना सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सोशल मीडिया वरून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Share Now