रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी : शिरोली एम.आंय.डी सी. पोलीस ठाण्याचे नविन उपनिरीक्षक सागर पाटील यांचे शिरोली लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले
यावेळी शिरोली गावातील सर्व पक्ष पक्षाधिकारी विविध सहकार संस्थेचे पक्षाधिकारी ग्रामपंचायत सदस्य समस्त नागरिकांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम पार पडला .यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील मागासवर्गीय सेना अध्यक्ष बाजीराव सातपुते महिला बालकल्याण सभापती उर्मिला जाधव उपसरपंच सुरेश यादव यांनी स्वागत व शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले .
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोळी ,प्रकाश कौंदाडे, विनायक कुंभार ,सरदार मुल्ला, मुन्ना सनदे ,उतम पाटील ,जोतिराम पोर्लेकर ,राजकुमार पाटील , दिपक खवरे, राहुल खवरे , संदीप कांबळे , मारुती उनाळे , राजु पांगीरे , मन्सूर नदाफ शिवप्रतिष्ठान प्रमुख नितीन चव्हाण , अन्सार देसाई ,जितु चौगुले ,राजु सुतार ,शिवाजी उनाळे ,लियाकत गोलंदाज , दिपक सावंत, अर्जुन चौगुले उपस्थित होते.
Views: 242