पाच राज्यांच भविष्य आज ठरणार…!

Media Control Online 

पाच राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज जाहीर होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला कल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *