Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:25 Second
विशेष वृत – जावेद देवडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी एम. डी. श्रेष्ठी समता हायस्कूल खोली नं १ येथे मतदानचा हक्क बजावला.
Share Now