Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : जोतिबा चैत्र यात्रेसाठी करून साठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात तीस वर्षे अविरतपणे तसेच लोकांच्या मुखात एक खास देण्याच्या उद्देशाने श्री आर के मेहता चारीटेबल ट्रस्ट त्यांच्या वतीने मोफत अन्नदान अन्नछत्र याची सुरुवात ज्योतिबा डोंगरावर एसटी स्टँड जवळ सुरू करण्यात आली मा श्री आर के मेहता सामाजिक कार्यकर्ते तसेच चित्रपट निर्माते व उद्योजक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात ते त्याने तीस वर्ष चालणारा हा उपक्रम आहे सकाळी दहाच्या दरम्यान याची अन्नदाना करून सुरुवात करण्यात आली यावेळी श्री आर के मेहता उद्योगपती डॉक्टर नंदकुमार जोशी डॉक्टर राणे राहुल पसारे संदेश संदेश बागडि कुमार शिंदे एडवोकेट विनय कदम बसवराज आजारी व इतर मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम चार दिवस असून याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे सांगण्यात आले
Share Now