महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण..!

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. ०१:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक मिलिंद कुलकर्णी, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर रचनाकार हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, बाबूराव दबडे, नारायण भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, प्रॉ.फंड अधिक्षक उमाकांत कांबळे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापीका सौ.अंजली जाधव, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *