Share Now
Read Time:51 Second
100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध: लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत
आज 6 मे रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी दिनी कोल्हापुरात 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.
शाहू समाधी स्थळ येथे श्री शाहू छत्रपती, विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, नागरिकांनी स्तब्ध उभे राहून अभिवादन केले..
Share Now