Weather Updates : जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:58 Second

Andur M I Tank FSL (114.00) @10:00 am now discharge is 80 cusecs &level is 114.10 meter.

🟣अणदूर ल.पा तलाव पूर्ण क्षमते ने भरला असून (५.७५ दलघमी) असून ८० cusecs इतका विसर्ग सुरू आहे

🟣कोदे ल.पा.तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून ९०० Cusecs विसर्ग सुरू आहे

🟣वेसरफ तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सरासरी १०० Cusecs विसर्ग सुरू आहे

🟣 गगनबावडा तालुक्यातील सर्व ल.पा.पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामुधन सरासरी १००० ते ११००cusecs इतका विसर्ग सुरू आहे

🟣कुंभी मध्यम प्रकल्प परिसर आज सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३४ मि मी तर एकूण १७२८ मि मी इतका पाऊस झालेला आहे विद्युत निर्मिती विमोचकामधून ३०० cusecs इतका विसर्ग सुरू आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *