Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात
कोल्हापूर/प्रतिनिधी शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ सायंकाळी सात वाजता कुदळ पडण्याच्या धार्मिक विधीने पार पडत आहे. ह. न्याल्याहैदर पंजा रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी रात्री दहा वाजता बसविण्यात येणार आहे. मोहरमच्या सात तारखेला म्हणजेच शनिवार दिनांक ०६/०८/२०२२ रोजी तसेच मोहरमच्या आठ तारखेला म्हणजेच रविवार दिनांक ०७/०८/२०२२ रोजी रात्री दहा वाजता असे दोन दिवस भेटीसाठी बाहेर पडणार आहे. मोहरमची नऊ तारीख म्हणजेच खत्तल रात्र सोमवार दिनांक ०८/०८/२०२२ रोजी आहे. मोहरम ची दहा तारीख म्हणजेच पंजे विसर्जन मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी होणार आहे. अध्यक्ष अमिन बशीर झारी, उपाध्यक्ष फिरोज इलाई मुजावर यांनी माहिती दिली.
Share Now