‘गोकुळ’च्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर ता.२२: दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. ही हर्बल पशुपूरक उत्पादने गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व दुधासह अन्य पदार्थांची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयुक्त […]