महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान…..!

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.   […]

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोल्हापूर : कोणत्याही भागाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले व दर्जेदार रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातून कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – नागपूर, कोल्हापूर – सांगली, कोल्हापूर – रत्नागिरी या महामार्गाची निर्मिती अत्यंत चांगली […]

राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार :उद्योग मंत्री उदय सामंत…

कोल्हापूर : राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन करुन कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचे अनेक प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठकीदरम्यान मार्गी लावले. […]

भीमा कृषी प्रदर्शनात दोन दिवसात झाली ५ कोटीच्या आसपास उलाढाल….

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ प्रदर्शनाच्या […]

सर्व शासकीय यंत्रणांनी पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परांत समन्वय ठेवावा – प्रधान सचिव प्रवीण दराडे….!

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर: कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ संस्थान कडून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव दिनांक २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. […]

डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेचे २७ ते २९ जानेवारीला आयोजन

कोल्हापूर : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात २८ व २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे.ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण करण्यात […]

रिपब्लिकन पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीने विविध मागणीसाठी चक्काजाम आंदोलन …

विशेष वृत्त शरद माळी  कोल्हापूर : भारत नगर व साळुंखे पार्क परिसरामध्ये दहा दिवस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत याच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगरपालिका व प्रशासनाचा निषेध करण्यात […]

वीरगाथा प्रोजेक्ट चा विजेता फरहान मकानदार ची शनिवारी कोल्हापुरात स्वागत रॅली….!

कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता […]

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन….!

पुणे: विभागीय आयुक्त कार्यालयात १० हजार लिटर साठवण क्षमता असलेल्या मॉड्युलर बायोगॅस प्रकल्पाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, नयना बोंदार्डे, रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, सह आयुक्त पूनम […]

अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…..!

कोल्हापूर :- येथील श्री. अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.    यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, […]