आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का?- आ.सतेज पाटील

कोल्हापूर : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाविषयी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान,विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पुण्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे संचालित केले जाणारे सी.सी.टी.व्ही. बसविणे व्यवहार्य आहे का? अशी विचारणा केली. […]