कोल्हापूर वैभववाडी प्रस्तावित रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी झाली गोव्यात उच्चस्तरीय बैठक, खासदार धनंजय महाडिक यांचा पाठपुरावा

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क कोकण रेल्वे सल्लागार समितीची बैठक आज गोवा येथे पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर ते वैभववाडी या प्रस्तावित नव्या रेल्वे मार्गाबद्दल सविस्तर चर्चा झाली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर ते […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला दर्शवली सकारात्मकता.

विषेश वृत्त: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी […]

खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर जिल्हा दौर्‍याचं सुक्ष्म नियोजन आणि कार्यक्रम स्थळांची पाहणी….!

कोल्हापूर : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात त्यांचे कोल्हापूर शहरात विविध कार्यक्रम होणार असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोड कामगारांना चादर वाटप….!

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या १५ जानेवरीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. विलासराव ऊर्फ यशवत ईश्वरा सरनाईक दिवाणजी चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन प्रकाश सरनाईक व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या […]

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश….

कोल्हापूर/प्रतिनिधी :यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांश साखर कारखानदारांनी साखर निर्यातीचा निर्णय घेऊन, कच्ची साखर विविध बंदरांवर पोचवली. मात्र केंद्र सरकारने अचानक […]