खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोड कामगारांना चादर वाटप….!

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या १५ जानेवरीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. विलासराव ऊर्फ यशवत ईश्वरा सरनाईक दिवाणजी चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन प्रकाश सरनाईक व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या विशेष सहकार्यातून. शुगर मिल येथील ऊसतोडणी कामगारांना वाढत्या थंडीच्या कडाक्या मध्ये मिळावी. या उदात्त हेतूने चादर वाटप करून धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना माय माऊलीचे शुभ आशीर्वाद मिळावेत. त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष लाभावे. तसेच पश्चिम महाराष्ट्रा मध्ये लोक उपयोगी कल्याणकारी काम व्हावे. अश्या सधीच्छा संस्थेचे चेअरमन प्रकाश सरनाईक यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी सचिव सौ. रजनी सरनाईक, सौ. प्रियांका उलपे, सल्लागार मनोहर मोरे, संदीप उलपे, अमित उलपे, अमित टिकले. कामगार ठेकेदार रानगे, माणसी सरनाईक अर्चिशा सरनाईक, मनाली उलपे, प्रथमेश सरनाईक, अथर्व सरनाईक, रणवीर सरनाईक, तन्वी, प्रज्वल, साईराज, सिद्धांत, पृथ्वीराज, शौर्य, शिवम आदी उपस्थित होते.आभार माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांनी मानले. 

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *