महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी लवकरच “शक्ती कायदा जागृती समिती”
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Media Control News: महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत प्रचार व प्रसिध्दी केली तर या कायद्याची माहिती सर्वसामान्य […]

देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट……
२४ तासांत नवीन रुग्णांची संख्या ३ लाखांवर.

Media Control News देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या […]

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली..

प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्रासह सीमा भागातल्या प्रत्येकाची हानी: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी दि.17 जानेवारी: महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, […]

ज्येष्ठांनी गाजवली “स्वामी” गीत गायन स्पर्धा

मुंबई/प्रतिनिधी : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ऍण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवारी […]

मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला इम्साचा प्रतिसाद: गणेश नायकूडे

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणीक नुकसान झाले होते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेता इंग्लिश मिडीयम असोशियशन तथा इम्साने उद्या सोमवारपासून शाळा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री […]

कॉमेडी चा बादशाह कपिल शर्मा यांच्या जीवनावर बनणार बायोपीक

मुंबई/प्रतिनिधी: अभिनेता, विनोदवीर अशी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्याला अमाप प्रसिध्दी तर मिळालीच आहे. शिवाय दिवसागणिक त्याची लोकप्रियता वाढत चाललीय. त्याने त्याच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर इथवरपर्यंतचा प्रवास केला आहे. आता कपिल […]

कोरोना नियमांचे पालन करीत ख्रिस्ती बांधवांचा आज नाताळ

कोल्हापूर : जगाला शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू यांचा आज जन्मदिवस या उत्सवासाठी कोल्हापूर सज्ज झाले आहे . यानिमित्त ख्रिस्ती बांधवानी जय्यत तयारी केली आहे तर शहरातील सर्वात जुन्या वायल्डर मेमोरियल चर्च सह सर्व चर्चना […]

Pune : पुणे विभागात सुमारे 27 जणांचा मृत्यू; सांगली, कोल्हापूर भागात पूरस्थिती कायम

विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांची माहिती; सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू, आजही अतिवृष्टीचा इशारा मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 27 जणांचा मृत्यू झाला आहे. […]

Kolhapur : राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानासह साखर कारखाना तसेच त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे […]