कोरोना ची मरगळ दूर करणारा “”लोच्या झाला रे”” प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज….!

विशेष वृत्त:अजय शिंगे पुणे: अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन […]