अनाथ बालकांच्या नावावर मालमत्ता करण्याची कार्यवाही पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर त्यांच्या आई-वडिलांची मालमत्ता करण्याची, अनाथ प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही पूर्ण करावी. त्यासाठी त्यांचे पालकत्व दिलेल्यांशी संपर्क साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. […]