अर्जुनी येथे ॲस्टर आधार, आरोग्य विभाग व नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या बाल आरोग्य मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापूर/प्रतिनिधी : बालआरोग्य मोहीमेमुळे व्याधीग्रस्त चिमुकल्यांचे जीवन सुंदर होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केला. गावोगावी होणाऱ्या या मोहिमेत अठरा वर्षापर्यंतच्या मुलांच्या तपासण्या करून त्यांचे भवितव्य घडवा, असेही म्हणाले. अर्जुनी […]