आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूर- मुंबई मार्गावर मिळणार विमानसेवा,खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी/ विमानतळावर नवी टर्मिनस बिल्डिंगसह विविध विकासकामे सुरू आहेत. विविध नविन हवाई मार्ग सुरू होत आहेत. अशावेळी कोल्हापूरच्या पर्यटन, उद्योग व्यवसाय वाढीसाठी आणखीन एक पाऊल पुढे कोल्हापूर ते मुंबई या […]
