“साहेब, वाढदिवसाचे गिफ्ट नको… मंत्रीपदाची संधी हवी!” राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांची भावना चर्चेत..

वाढदिवसाच्या शुभेच्छांमध्ये एकच मागणी… ‘साहेब, आता मंत्री व्हाच!’ कोल्हापूर प्रतिनिधी, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आगामी मंत्रिमंडळ […]