दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी: स्क्रॅप म्हणून आणलेली स्पोर्ट्स मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याची भीती घालून दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील दोन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले. विजय कारंडे आणि किरण गावडे अशी या […]