इंद्रकुमार मेघवाल याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापकास फाशीची शिक्षा द्यावी…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापुर : राजस्थान राज्यामधील जालोर या गावातील दलित मुलगा इंद्रकुमार मेघवाल याची अमानुष पणे झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.इंद्रकुमार अवघा ९ वर्षांचा लहान मुलगा होता. मुख्याध्यापकाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा आर […]