इचलकरंजीतील दोन माजी सभापतींचा विकास कामावरून वाद

पुष्पा पाटील/कोल्हापूर : माझ्या प्रभागात का आलास असा जाब विचारल्याच्या कारणावरुन इचलकरंजीतील दोन माजी पाणी पुरवठा सभापतींच्यामध्ये सोमवारी जोरदार वादावादी झाली. यामध्ये काही नेतेमंडळींनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शांतीनगर परिसरातील […]