उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्पाचे यश

कोल्हापूर/,प्रतिनिधी : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनआयटी कोल्हापूरच्या डिप्लोमा विंगमधील एआय विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या एआय बेस्ड व्हीलचेअर फाॅर हॅन्डीकॅप्ड पर्सन प्रोजेक्टला इलेक्ट्राॅनिक्स विंग्ज या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेत पारितोषिक […]