उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : मतदान करण्यासाठी आवश्यक ओळखपत्र….!
कोल्हापूर/प्रतिनधी : मतदान करण्यासाठी मतदान छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त, ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, मनरेगा सेवा पत्र लायसेन्स पॅनकार्ड आदि पैकी एक पुरावा म्हणून आवश्यक आहे.

